अहमदनगरचा भुईकोट किल्ला – भाग ३ (The Ahmednagar Fort)
बहमनी राजसत्तेची पाच शकले होऊन निजामशाहीची सुरूवात झाली. त्यातील निजामशाहीचा शासक मलिक अहमदशहा याने अहमदनगर येथे त्याची राजधीनी स्थापन केली. येथे जो महालवजा किल्ला बांधला तो म्हणजेच अहमदनगरचा भुईकोट किल्ला होय. या निजामशाहीने सुमारे १२५ वर्षे सत्ता उपभोगली. एकुण ११ निजाम या कालखंडात होऊन गेले. निजामानंतर मुघल,पेशवे, ब्रिटीश अशा सत्ताधार्यांचा अंमल या किल्ल्यावर राहिला.… Read more
Comments
Post a Comment