Shivaji Maharajanche Janmasthan – Shivneri Fort
छत्रपती शिवरायांचे (Shivaji Maharaj) जन्मस्थान शिवनेरी किल्ला – पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवरायांचे (Shivaji Maharaj) जन्मस्थान पुणे जिल्ह्यात असून, त्यांचे बालपण याच शहरात गेले. पुढे जाऊन छत्रपतींचे पंतप्रधान पेशवे यांचे वास्तव्यही पुण्यातच होते, त्यामुळे या शहरात अनेक इतिहासकालीन वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्याशिवाय स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक मोठे नेते, समाजसुधारक, साहित्यिक … Read more
Comments
Post a Comment