Murud Janjira Fort – मुरूड जंजिरा किल्ला
मुरूड जंजिरा हा किल्ला जलदुर्ग आहे. कायम अजिंक्य राहिलेला असा हा किल्ला आहे. या किल्ल्याचा इतिहास, याचे वास्तूवैशिष्ट्य आणि या किल्ल्याच्या सत्ताधिशांविषयीची माहिती मोठी रंजक आहे. ३३० वर्षे अजिंक्य राहिलेल्या या किल्ल्याचे अस्तित्व आजही टिकून आहे. महाराष्ट्रात कुठे आहे हा किल्ला (Murud Janjira)– रायगड (Raygad) जिल्ह्यातील ‘मुरूड-जजिंरा’ हा एक अभेद्य किल्ला आहे. चारी बाजूंनी अरबी … Read more
Comments
Post a Comment